tle>

सामान्य प्रशासन विभाग

आमचे विषयी
अधिकारी वर्ग
योजना
अर्ज

माहिती

सामान्य प्रशासन विभाग हा पंचायत समितीचा महत्वाचा विभाग आहे कार्यालयीन कर्मचारी यांचे वर्ग-३, वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या नेमणुका, पदोन्नती, बदल्या भ.नि.नि., निवृत्ती वेतन, खातेनिहाय चौकशी, गोपनीय अहवाल,बाबत प्रस्ताव या विभागाकडून वरिष्ठ कार्यालयास सादर केले जातात.

विभाग प्रमुख आणि रचना

मा. श्री. प्रफुल्ल भास्कर वालावलकर
गटविकास अधिकारी उच्च श्रेणी पंचायत समिती मालवण

योजना

___

अर्ज

______